Hostel Water Filter Rapid Overhaul
"विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न होता… म्हणून थांबलो नाही. फक्त ३० मिनिटांत कारवाई झाली — स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध."
A comprehensive photographic and video archive documenting student protests, social initiatives, official appointments, and campus engagements across Solapur district.
"विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न होता… म्हणून थांबलो नाही. फक्त ३० मिनिटांत कारवाई झाली — स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध."
"लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्या TET पेपरफुटी प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करण्यासाठी तहसीलदारांना निवेदन."
"मंदिर समितीच्या गोशाळेच्या प्रश्नासंदर्भात मुख्याधिकारी, नगरपरिषद पंढरपूर यांना निवेदन सादर. गोसेवा व संवर्धनासाठी कटिबद्ध."
"विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी NSUI सोलापूरच्या वतीने पुणे येथे 'छात्रों की गूंज' विद्यार्थी मेळाव्यात उत्स्फूर्त सहभाग."
"Youth Congress आणि NSUI Solapur ची संपूर्ण टीम पुण्यात दाखल — शिक्षणाच्या प्रश्नांवर बुलंद आवाज उठवण्यासाठी एकत्र!"
"पंढरपूर येथे रोहित दादा पवार यांच्या अन्नत्याग उपोषणस्थळी पाठिंबा. शेतकरी मजबूत तर देश मजबूत!"
"मुंढेवाडी पाटी येथे संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन, कोंढारकी गावाच्या वतीने तुळशीचा हार घालून सत्कार."
"युवक काँग्रेस सोलापूर जिल्हाध्यक्ष मा. गणेश दादा डोंगरे यांच्यासोबत मार्गदर्शन व नियोजन बैठक."
"आदरणीय आमदार मा. राजू खरे साहेब यांनी दिलेल्या शुभेच्छा, प्रेम आणि सन्मानासाठी मनःपूर्वक आभार."
Official appointment signed and validated for district leadership.
Official public representation portrait.